Browsing Tag

Petrol diesel prices still stable

Petrol, Diesel Rate : पेट्रोल, डिझेलचे दर आजही स्थिर; सर्वसामान्यांना दिलासा की खिशाला कात्री?

एमपीसी न्यूज - पेट्रोल-डिझेलचे दर वाढून ते मागील चार दिवसांपासून स्थिर झाले आहेत. अचानक काही दिवसात झालेल्या तब्बल 10 रुपयांच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिकांना हैराण केले आहे. मागील चार दिवसांपासून हे दर स्थिर आहेत. मात्र एवढ्या मोठ्या…