Browsing Tag

Pimpri and Chakan

Chinchwad : हिंजवडी, सांगवी, पिंपरी, चाकण मधून चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - हिंजवडी, सांगवी, पिंपरी आणि चाकण परिसरातून चार वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामध्ये एका पिकअपचा देखील समावेश आहे. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…