Browsing Tag

Pimpri chinchwad Corporator

Pimpri: जनतेच्या हितासाठी प्रयत्न करणे चूक आहे का?; नगरसेवक वाघेरे यांचे शिस्तभंगाच्या नोटीसला उत्तर

एमपीसी न्यूज - लोकप्रतिनिधी म्हणून मला लोकांनी निवडून दिले  आहे. जनतेच्या हितासाठी मी प्रयत्न करणे, चूक आहे का ? मी पक्षाच्याच हिताचे काम करताना पक्ष मला शिस्तभंग कारवाईची नोटीस देत असेल, तर ते माझ्यासाठी क्लेषकारक आहे, असे उत्तर भाजप…