Pimpri Corona Update : शहरात आज 629 नवीन रुग्णांची नोंद, 405 कोरोनामुक्त, एक मृत्यू
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 629 नवीन रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली आहे. 'ब' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 107 नवीन रुग्ण सापडले आहेत.
उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 405 जणांना…