Browsing Tag

pimpri chinchwad rains

Cyclone Nisarga Effect : शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना

एमपीसी न्यूज - लांडेवाडी, शाहूनगर, चिंचवड गाव येथे तीन कारवर झाड पडल्याच्या घटना आज (बुधवारी, दि. 4) दुपारी घडल्या आहेत. तर थेरगाव येथे दुकानांसमोरील पत्रे पडले आहेत. दरम्यान, मंगळवार पासून शहरात सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वादळात सुमारे…