Browsing Tag

Pimpri Chowk accident

Update: पिंपरीत कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; दाेन जखमी

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 24) दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात सुरुवातीला एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.…