Browsing Tag

player

Lonavala : क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्यातील मध्य रेल्वेच्या क्रिकेट मैदानावर आगरी कोळी समाज बांधवांच्या वतीने सुरु असलेल्या हौशी क्रिकेट सामनादरम्यान खेळताना एका खेळाडूचा ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी सव्वादोन…