Browsing Tag

Plot Mafia Strikes Again

Chakan : चाकणमध्ये भूमाफियांचा गुंडाराज; नागरिकांना सोडावे लागणार कष्टाच्या जागेवर पाणी

एमपीसी न्यूज : चाकण औद्योगिक परिसरात गेल्या (Chakan) काही वर्षांत थंड बस्त्यात गेलेल्या भूखंड माफियांनी पुन्हा फणा उगारला आहे. शासकीय यंत्रांना हाताशी धरून आणि भक्कम राजकीय दबावाने अशा मंडळींनी बिनधास्त जमिनींचे ताबे घेण्याचा सपाटा लावला…