Browsing Tag

PMC back scam case

Mumbai News : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

एमपीसी न्यूज - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी दिली आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ही नोटीस असल्याचे सांगितलं जातंय. संजय राऊत हे वेळोवेळी भाजप…