Browsing Tag

pmpml bus parking

Pimpri: पालिका मुख्यालयासमोरील जागा पीएमपीएमएलला देणार

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात असलेल्या 2100 बस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील मोकळी जागा डेपो व बस स्थानकासाठी देण्यात येणार आहे. ही जागा 30 वर्षासाठी…