Pimpri News : जगदीश कदम यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर
एमपीसी न्यूज - राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी नांदेडचे कवी जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच 27 व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन करून पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कामगार साहित्य…