Browsing Tag

Pottery Festival

Pune : शुक्रवारपासून पुण्यात ‘पॉटरी महोत्सव’

एमपीसी न्यूज- ‘पॉटरी’ ही कला अत्यंत प्राचीन असून मानवाचे हे पहिले नाविन्यपूर्ण संशोधन समजले जाते. कलासक्त पुणेकरांना याच कलेतील अनोखे नमुने नामांकीत व ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतीतून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ‘पुणे पॉटर्स मार्केट 2019’…