Browsing Tag

pralhad savant

Pune : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

एमपीसी न्यूज -  ज्येष्ठ पत्रकार, क्रीडा संघटक, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे संघटक, महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनचे सचिव प्रल्हाद सावंत (वय 67) यांचे आज दुपारी निधन झाले.त्यांची उद्या (शुक्रवार) सकाळी 9 वाजता त्यांच्या पत्रकार…