Browsing Tag

Pranali Daund

Talegaon : राहत्या घरातून तरुणी बेपत्ता

एमपीसी न्यूज - राहत्या घरातून तरुणी बेपत्ता झाली आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रपुरी कॉलनी येथे राहणा-या तरुणीबाबत पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.प्रणाली सचिन दौंड (वय 22, रा. इंद्रपुरी कॉलनी, तळेगाव दाभाडे. मूळ रा. पाचेगाव बु. ता.…