Browsing Tag

Prashant Aaradvad

Akurdi : विद्यार्थीनींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक कौशल्‍ये आत्मसात करावीत – प्रशांत आरदवाड

एमपीसी न्यूज - समाजामध्ये, सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्त्रीयांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचाराचा सामना करावा लागतो. कुटुंबात देखील असा प्रसंग उद्‌भवू शकतो. अशावेळी स्त्रीयांनी आत्मसन्मान टिकवण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा वापर करावा. आवश्यकता…