Browsing Tag

pre-emigration

Wakad : पूर्ववैमनस्यातून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण सुरु असताना शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत पवार यांचा मुलगा मारहाणीबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) दुपारी बाराच्या सुमारास थेरगाव…