Browsing Tag

Pre-monsoon Rains

Pune: विजांच्या कडकडाटासह पुण्यात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - रविवारी सकाळपासून अंगाची लाहीलाही करणारा उकाडा सहन केल्यानंतर अखेर पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सिंहगड रोड, सहकारनगर, पर्वती, बालाजीनगर, धनकवडी, वारजे - माळवाडी, शिवणे…