Browsing Tag

President of Sahitya Mahamandal

Marathi Sahitya Sammelan : ठरलं ! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

संपूर्ण प्रक्रियेनंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत 94 व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.