Browsing Tag

pretext of asking address

Pune Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज- सेनापती बापट रस्त्यावर मध्यरात्री दुचाकीस्वाराने महिलेचा पत्ता विचारण्याचा बहाणाकरून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार ( Pune Crime News ) समोर आला. महिलेने आरडाओरडा करताच दुचाकीस्वार पसार झाला. सेनापती बापट रस्त्यावर साडे…