ठळक बातम्या Hinjawadi Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक फेब्रुवारी 4, 2021 आरोपीने फिर्यादी यांच्याकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात 22 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना जमीन दिली नाही. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे