Browsing Tag

Provide essential medicines

Pune : गरीब नागरिकांना आवश्यक औषधे मोफत द्या : राष्ट्रवादीची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने गोरगरीब नागरिकांचे उत्पन्न बंद आहे. त्यांच्या जवळचे पैसेही आता संपले आहे. त्यामुळे या नागरिकांना दैनंदिन घ्यावी लागणारी औषधे मोफत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे.…