Pune: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच – अजित पवार
एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) पुणे येथे दिले. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शॉपिंग…