Browsing Tag

Pune Commissionerate Anti Extortion Cell

Pune Crime: पुण्यात व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सात टक्के व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारावर पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने  सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime) प्रशांत सुरेश तोलगेकर (रा.हिंगणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.…