Browsing Tag

Pune Divakar smruti natychata Competiton final round

Pune News: दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची रविवारी रंगणार अंतिम फेरी

एमपीसी न्यूज : नाट्यसंस्कार कला अकादमी तर्फे आयोजित 31व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी रविवार म्हणजे 7 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. (Pune News) ही स्पर्धा पुण्यातील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृह येथे सकाळी दहा वाजता सुरु होणार…