Browsing Tag

Pune Graduates and Teachers Constituency Elections

Pune News : वाचाळ बडबड करणार्‍यांना ही जबरदस्त चपराक : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी आम्हाला निवडून दिले. तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा होतो हे सिद्ध झाले आहे.