Browsing Tag

Pune-Mumbai expresswayb crime

Talegaon Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना कार आडवी लाऊन कंटेनर थांबवला. त्यानंतर दोघांनी मिळून कंटेनर चालकाला लुटले.ही घटना रविवारी (दि. 25) पहाटे पावणे दोन वाजता उर्से टोल नाक्याजवळ घडली. कमलेश हरिनाथ पटेल (वय 40, रा.…