Browsing Tag

pune-mumbai old highway

Pimpri : एम्पायर इस्टेट पुलाजवळ राडारोडा; महामार्गावरील वाहतुकीस अडथळा

एमपीसी न्यूज - चिंचवडमधील एम्पायर इस्टेट पुलाजवळ बांधकामाचा राडारोडा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. उड्डाणपुलाजवळ एका पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरु असल्याने महामार्गावरील काही भाग झाकला आहे.चिंचवड येथील…