Browsing Tag

pune municipal health department

Pune : कोरोनामुक्त 142 रुग्णांना डिस्चार्ज, 12 मृत्यू; 305 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज - कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या 142 रुग्णांना आज, शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 305 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. सध्या शहरात 222 क्रिटिकल रुग्ण असून, 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत.…