Browsing Tag

Pune Ncp News

Pune : गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, लोकनेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूडतर्फे पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी…