Browsing Tag

Pune police warns

Hathras Rape Case : हाथरसप्रकरणी खोटे मेसेज फॉरवर्ड कराल तर गुन्हे दाखल करू, पुणे पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज - उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरून खोटे मेसेज व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.विशेषतः व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असणाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे पोलिसांनी सूचित केले आहे.…