Browsing Tag

quarrel with a friend in mind

Pune crime News : मित्रासोबत केलेल्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - मित्रासोबत केलेल्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.22) रात्री साडेबाराच्या सुमारास स्वारगेट येथील कैलास भुवन हॉटेल शेजारील कॅनॉल रोडवर घडली.याप्रकरणी…