Khed Crime News : एकच कार दोघांना विकून केली सहा लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – एकच गाडी दोघांना विकून ग्राहकाची सहा लाख हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 22 जुलै ते 9 जानेवारी या कालावधीत खेड जवळील रासे गावी (Khed Crime News)घडली.
याप्रकरणी गणेश आबु मंगसे (वय 45 रा.रासे, खेड) यांनी चाकण पोलीस…