Browsing Tag

rate cut

Pune : वीजदर कपात केल्यामुळे राज्यात उद्योगधंद्यांना चालना मिळेल ; उर्जामंत्री राऊत यांचा आशावाद

एमपीसी न्यूज -  पुढील पाच वर्षांसाठी राज्यात दरवाढ होण्याऐवजी 7 ते 8 टक्क्याने वीजदर कमी करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे राज्यात उद्योगधंदे वाढीस चालना मिळेल…