Browsing Tag

redhand

Sangvi : दुकानात चोरी करताना अल्पवयीन मुलाला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - लोखंडी काटावणीने दुकानाचे शटर उचकटत असताना एका अल्पयीन मुलाला सांगवी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटे चारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील लकी सुपर मार्केट येथे घडली.करण सखाराम चौधरी (वय 19, रा.…