ठळक बातम्या Pune News : पर्यटकांसाठी खूशखबर… उद्यापासून सिंहगड किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले डिसेंबर 7, 2020 या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेश काढला असून मंगळवारपासून पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला खुला होणार आहे.