Browsing Tag

Reserve beds in private hospitals

Panvel : खासगी रुग्णालयातील बेड आरक्षित करा, खासदार बारणे यांची पनवेल महापालिका आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - पनवेल महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. प्रशासनाने नियोजनपूर्वक काम केले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असून अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पावसाळा सुरु झाला आहे.…