Pune : निवृत्त मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन
एमपीसी न्यूज - निवृत्त मेजर जनरल पद्मनाभ विद्याधर तथा पी. व्ही. सरदेसाई (वय 80) यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. पाकिस्तान दरम्यान 1965 मध्ये झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्यामुळे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता.पुण्यातील…