Browsing Tag

Revoke the licenses

Maval: नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करा – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सामान्य जनतेसाठी रेशनिंगचा धान्यपुरवठा हा गरजेचा विषय झाला आहे. या संकटाच्या काळात सामान्य जनतेची रेशन दुकानदारांकडून नफेखोरीसाठी होणा-या फसवणुकीच्या आणि पिळवणुकीच्या तक्रारी…