Browsing Tag

rickshaw accident

Pune News : मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात, 8 विद्यार्थी जखमी

एमपीसी न्यूज : मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आठ मुले जखमी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळीकांचन येथील खेडेकर मळा परिसरात आज सकाळच्या सुमारास हा अपघात…