Browsing Tag

rickshaw collision

Nigdi: रिक्षाच्या धडकेत सायकलस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव रिक्षाने धडक दिल्याने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. यात सायकलचेही नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास निगडी येथे घडली.याप्रकरणी सोमनाथ गुजाबा गायकवाड (वय 35, रा. रुपीनगर,…