Browsing Tag

Risk factors for corona patients

Pune : शहरातील कोरोना बळींपैकी 85 टक्के पन्नाशी ओलांडलेले, 74 टक्के मृतांना इतरही जोखमीचे आजार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील एकूण 27 कोरोनाबाधित मृतांच्या माहितीचे विश्लेषण उपलब्ध झाले असून त्यानुसार वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांचे प्रमाण 85 टक्के आहे. वयाची साठी ओलांडलेल्या मृतांचे प्रमाण 52 टक्के आहे तर 40 ते 50 वयोगटातील मृतांचे प्रमाण…