Browsing Tag

road romeo

Hinjawadi : अल्पवयीन मुलीसमोर ड्रामा करणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा, यासाठी अल्पवयीन मुलीसमोर ड्रामा करणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मारुंजी येथे घडली.दादा गडसिंग (वय 25, रा. वाकडकर वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या…