Browsing Tag

RSS Pathsanchalan

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दसऱ्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील 21 ठिकाणी पथसंचलन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्ताने शहरात पथसंचलनचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बुधवारी (दि.5) विजयादशमी रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 21 ठिकाणी विविध भागातील नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील…