Browsing Tag

Sahakarnagar police in Pune

Pune News : आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक वटण्यासाठी आलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी गुन्हेगारांची एक सराईत टोळी गजाआड केली. या टोळीने आगरतळा महानगरपालिका आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक तयार करून त्याद्वारे पुण्यातील एका बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी यवतमाळमधील…