Browsing Tag

Saiprasad Gundewar

Washington: चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन 

एमपीसी न्यूज - हिंदी चित्रपट तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार (42) याचे आज (सोमवारी) अमेरिकेमध्ये सकाळी साडे सातच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई…