Browsing Tag

samadhan scheme

Pune : समाधान योजनेंतर्गत पालिकेच्या तिजोरीत साडेसात लाखांचा मिळकतकर जमा

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून नुकतीच समाधान योजना राबविण्यात आली. दोन दिवस आयोजित केलेल्या या योजनेंतर्गत 7 लाख 57 हजार 968 रुपये मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून…