Browsing Tag

Sardar Chandrasenraje Dabhade

Talegaon Dabhade: शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – चंद्रसेनराजे दाभाडे

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला तसेच पोलीस खात्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमंत सरदार चंद्रसेनराजे दाभाडे यांनी केले आहे.  तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर…