Browsing Tag

SBI Debit Card news

SBI Debit Card : एसबीआय बँकेने डेबिट कार्ड देखभाल शुल्कात केली वाढ; खातेदारांच्या खिशाला लागणार…

एमपीसी न्यूज - एसबीआय बँकेने डेबिट कार्डच्या वार्षिक देखभाल(SBI Debit Card )शुल्कात पूर्वीपेक्षा 75 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)…