Browsing Tag

School boy

Chakan : हिटरचा शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अंघोळ करण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय शाळकरी मुलाचा हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) सकाळी सांगुडी येथे घडली.उत्कर्ष सुधीर भसे (वय 14, रा. सांगुडी, ता .खेड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.…