Browsing Tag

Security guard beaten up

Wakad : सोसायटी समोर भांडण करणाऱ्यांना हटकल्याने सुरक्षा रक्षकास मारहाण

एमपीसी न्यूज - सोसायटी समोर भांडण करणाऱ्या दोघांना सुरक्षा ( Wakad ) रक्षकाने हटकले. इथे भांडण करू नका, पुढे जा, असे सुरक्षा रक्षकाने म्हटले. त्यावरून भांडण करणाऱ्या दोघांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. तसेच सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर…

Pimpri Crime News : सुरक्षा रक्षकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज-  सुरक्षा रक्षकाला तीने ते चार जणांनी पैशांची मागणी केली, त्याने (Pimpri Crime News) देण्यास नकार दिला असता मारहाण करून सुरक्षा रक्षकाला लुटण्यात आले. हा प्रकार वल्लभनगर येथे गोदरेज कंपनी जवळ सोमवारी (दि.6) मध्यरात्री घडला.…